|
|  |
 | | बातम्या | शेअर बाजार घडामोडी | उद्योगविश्व | | सहकारी बॅंकांना समान वागणूक हवी ः अभ्यंकर पुणे, ता. ४ - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांप्रमाणे नागरी सहकारी बॅंकांना समान
वागणूक मिळावी, असे मत कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर
यांनी आज व्यक्त केले. |
सोने-चांदीत घट स्टॅंडर्ड सोने - १२,९७५ रु. (-१६०)
शुद्ध सोने - १३,०३५ रु. (-१६०)
तयार चांदी - २५,०८० रु. (-२३५) |
शेअर बाजारात "गुड फ्रायडे!' मुंबई, ता. ४ - गेले काही दिवस घसरणीचा धसका घेतलेला शेअर बाजार आज काहीसा सावरला.
आठवड्याची अखेर करताना मुंबई निर्देशांकाने ३६० अंशांची वाढ नोंदवत जणू "गुड
फ्रायडे' साजरा केला. |
चलनवाढ ११.६३ टक्क्यांवर नवी दिल्ली, ता. ४ - फळे, भाज्या, डाळी आणि काही उत्पादित वस्तू म्हणजे लोह, पोलाद
आणि खाद्य तेलांच्या भावांत वाढ झाल्याने चलनवाढीच्या दरात वाढ झाली असून, तो
११.६३ टक्क्यांवर पोचला असल्याचे आज जाहीर झाले. हा २१ जूनअखेरच्या आठवड्यातील
दर असून, तेरा वर्षांतील उच्चांक आहे. |
|
|  |
|