|
|  |
 | डॉक्टर मी काय करू? (डॉ. श्री बालाजी तांबे)
आरोग्याबाबतच्या अनेक शंकांचे निरसन फॅमिली डॉक्टरमधील "प्रश्नोत्तरे' या
सदरातून नियमीतपणे केले जाते. तरीही "आमच्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले
नाही', अशी अनेक वाचकांची तक्रार असते. असे का घडते? आरोग्याबाबतचे प्रश्न
विचारताना काय काळजी घ्यायला हवी, हे प्रत्येकाला माहीत हवे. ........ |
यक्षप्रश्न आरोग्याचा (डॉ. श्री बालाजी तांबे)
नैसर्गिक जीवनपद्धतीपासून आपण दूर जाऊ तसतशा आरोग्याच्या तक्रारी वाढतच जातात.
स्वाभाविकच "आरोग्याचे प्रश्न'ही अनेक निर्माण होतात. आपण स्वतःही आपल्या
शरीराची, आरोग्याची, रोगांची आणि औषधांचीही थोडी ओळख करून घेणे, अशा प्रश्नांची
उत्तरे मिळविण्यात साह्यभूत होते, हे निश्चित. ........ |
क्षार आणि क्षारसूत्र (डॉ. श्री बालाजी तांबे)
क्षार म्हणजे, क्षरण करणारा, हळूहळू कापून काढणारा. अनेक वनस्पतींपासून क्षार तयार
करण्याच्या आणि अशा क्षारांचा औषधींमध्ये उपयोग करण्याच्या पद्धती आयुर्वेदाने
सांगितलेल्या आहेत. अशा क्षारांपासून तयार केलेल्या क्षारसूत्रांचा उपयोगही
शस्त्रक्रियेऐवजी केला जातो. ........ |
पाप कोणाचे, ताप कोणाला? (लक्ष्मण लोंढे)
जन्माला येणाऱ्या पिल्लांची संख्या अचानक घटू लागली. गरुडांच्या वागणुकीत अतिशय
चमत्कारिक फरक दिसून येऊ लागले. नर-मादीमधली नैसर्गिक प्रणयभावनाच जणू मंदावत
चालली होती, नष्ट होत होती. ब्रोली या साऱ्यांचं बारकाईनं निरीक्षण करीत होता...
..... |
उपचार टॉन्सिलच्या जंतुसंसर्गावर (डॉ. मीनल सोहनी)
हल्ली बऱ्याच मुलांना वारंवार टॉन्सिल्सचा जंतुसंसर्ग होतो. काही वेळा
टॉन्सिल्समध्येच जंतू ठाण मांडून बसल्यानं वारंवार जंतुसंसर्ग होऊन प्रतिकारशक्ती
खालावते. मुलांची वाढ नीट होत नसेल तर यावर समूळ उपचार करणं गरजेचं असतं. ....... |
बटाटे चिरून घेणे मूत्रपिंड विकारांमध्ये चांगले (अभिजित मुळ्ये)
बटाटे चिरून नंतर उकडविल्यास त्यातील पोटॅशियमच्या पातळीत मोठी घट होते. हे
मूत्रपिंडाचे विकार असलेल्यांसाठी उपयुक्त ठरते, असे काही अमेरिकी तज्ज्ञांनी
"जर्नल ऑफ फुड सायन्सेस' या नियतकालिकातील लेखात म्हटले आहे. ....... |
पेस्टो नूडल्स फारफाले नूडल्स - १०० ग्रॅम, ठेचलेली लसूण - पाच ग्रॅम
बेसिलची ताजी पाने - १० ग्रॅम, मीठ - चवीनुसार
काजू - मूठभर, ऑलिव्ह तेल - १५ ग्रॅम ...... |
खवय्येगिरी छोट्यांची सकाळ मधुरांगणने घेतलेल्या पौष्टिक आणि रुचकर पाककृतींच्या स्पर्धेतील पिंपरी
केंद्रातल्या पहिल्या तीन विजेत्या पाककृती आम्ही गेल्या अंकात प्रसिद्ध केल्या
होत्या. या केंद्रावरील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या पाककृती येथे देत आहोत.
(पिंपरी येथे झालेल्या स्पर्धेसाठी आहारतज्ज्ञ जयश्री नाईक यांनी परीक्षक म्हणून
काम पाहिले.) |
खमण ढोकळा सॅंडविच साहित्य - बेसन पीठ एक वाटी, साखर तीन चमचे, सायट्रिक ऍसिड पाव चमचा, खायचा सोडा
पाव चमचा, चवीनुसार मीठ, हळद, एक चमचा तेल, एक वाटी पाणी. ...... |
पोह्याचे व्हेजिटेबल तिकोने साहित्य - तीन वाटी भिजलेले पोहे, दीड वाटी दूध, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर,
लिंबू कोथिंबीर, आले चवीनुसार. मिक्स भाज्यांचा कीस दीड वाटी (गाजर, फ्लॉवर,
दुधी, लाल भोपळा, कोबी, पालक). ...... |
|
|  |
|