SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • सुनिता विल्यम्स्‌ला पद्मभूषण पुरस्कार प्रदान
  • पुण्याच्या शिक्षिकेचा "नासा'च्या शिबिरात सहभाग
  • इराणमध्ये सतरा भारतीयांना अटक
  • पक्षी ओळखतात "परक्‍यां'ची अंडी
    मेलबर्न, ता. ४ - आपण समजतो त्यापेक्षा पक्षी जास्त हुशार असतात. रंगावरून ते "परक्‍या' पक्ष्यांची अंडी ओळखत असल्याचे एका नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

    मुलींवर अत्याचारांबद्दल धार्मिक नेत्याला तुरुंगवास
    लंडन, ता. ४ - अध्यात्माच्या नावाखाली मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून "इंटरनॅशनल स्पिरिच्युअल फेडरेशन' या संघटनेचा प्रमुख मर्विन राइट याला स्वीडनच्या न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. संघटनेच्या ब्रिटन विभागाचा तो प्रमुख आहे.

    इराणमध्ये मध्यम तीव्रतेचा भूकंप
    तेहरान, ता. ४ - इराणच्या ईशान्य भागातील खोरासान प्रांतात आज मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.

    मुगाबे व सहकाऱ्यांची मालमत्ता गोठवावी
    न्यूयॉर्क, ता. ४ - झिंबाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे आणि त्यांच्या ११ सहकाऱ्यांची मालमत्ता गोठविण्याबाबतचा एक ठराव अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीपुढे दाखल केला आहे.

    बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे आगामी अधिवेशन फिलाडेल्फियात
    मुंबई, ता. ४ - बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १४ वे अधिवेशन पुढील वर्षी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे २ ते ५ जुलैदरम्यान होणार आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600