SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
"आयएल ऍण्ड एफएस'चा नारळ पावणार काय?
वाहतूक सुरळीत करण्यासाठीच्या पूर्वीच्या "गाठोड्यां'तील भुते गप्प!
(यमाजी मालकर)
ज्याला पायी चालायचे त्याच्यासाठी सुंदर फुटपाथ, ज्याला सायकल चालवायची त्याच्यासाठी सायकल मार्ग, ज्याला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचा त्याच्यासाठी तीन मिनिटांना "पीएमपी'ची आरामदायी गाडी, लांबच्या प्रवासासाठी "मेट्रो', ज्याला शहरात न येता बाहेरूनच जायचे आहे, त्यांच्यासाठी रिंग रोड, ज्याला जलविहाराचा आनंद घेत प्रवास करावयाचा आहे, त्याच्यासाठी मुळा, मुठा, पवना नदीतून नौकाविहार... कोठेही वाहतुकीची कोंडी नाही. कोठेही गडबड गोंधळ नाही. पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील हे स्वप्नवत चित्र आणखी २०-२२ वर्षांनी आपल्याला पाहायला मिळेल. १९ हजार कोटी रुपये खर्च करून पुण्यातील वाहतूक अशी होऊ शकेल, असे चित्र "आयएल ऍण्ड एफएस' या कंपनीने रेखाटले आहे. या शहराच्या "सर्वंकष वाहतुकी'च्या नियोजनाचा प्रारूप आराखडा गेल्या २४ जून रोजी या कंपनीने महापालिकेला सादर केला. .......
झेब्रा क्रॉसिंग, पदपथाचा वापर - जबाबदारी चालकांचीही!
(हर्षद अभ्यंकर)
आपण सर्वांनी एक गोष्ट आजच्या आज समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे फुटपाथवर आणि त्यांना जोडणाऱ्या झेब्रांवर पहिला हक्क पादचाऱ्यांचा असतो. त्यांना "लायसेन्स' लागत नाही; ते लागते वाहनचालकांना, त्यांची वाहने रस्त्यावर आणायला. .......
आता वीजबचत करण्याचीही आवश्‍यकता
(विवेक वेलणकर)
पुण्याचे भारनियमनाचे संकट टळले असले तरी राज्यात विजेची परिस्थिती बिकट आहे. पुणेकरांनी याची जाण ठेवून विजेच्या बचतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. ......

आपणच दखल घ्यायला हवी
(अरविंद सोनांबेकर)
चिंचवडमधील बस स्थानकाजवळचा परिसर. एक बऱ्यापैकी प्रशस्त रस्ता. डांबरीकरण करणाऱ्या पथकाने परिश्रमाने नुकतेच त्यांचे डांबरीकरण पूर्ण केलेले. त्यांचे काम त्यांना शांतपणे पूर्ण करू देईपर्यंत हस्तक्षेप न करता त्यांनी त्यांचे मिश्रणयंत्र वगैरे सामान पूर्ण हलविल्यानंतर दूरध्वनी पथकाने केबल टाकण्यासाठी डावीकडून रस्ता खोदायला सुरवात करून माती, खडी, डांबराचे थर रस्त्याच्या बाजूलाच टाकून रुंद रस्ता अरुंद करण्याचे प्रात्यक्षिक सुरू केलेले. सकाळची वेळ. बऱ्याच दिवसांत फिरण्यासाठी बाहेर न पडलेला मी, आज आरंभशूर म्हणून उत्साहाने बाहेर पडलेला! .......

सुरक्षिततेसाठी खबरदारी का घेऊ नये?
(सुनंदा गोडबोले)
डॉ. विजय घैसास यांच्या खुनानंतर "सुरक्षितते'संदर्भात सूचना करणारी अनेक पत्रे "सकाळ'कडे आली. त्यातील ही काही प्रातिनिधिक पत्रे.... ......

संरक्षण समित्या स्थापायला हव्यात
(भास्करराव म्हस्के)
पुण्याची लोकवस्ती एवढ्या वेगाने वाढत आहे, की शहराच्या कोणत्या कोपऱ्यात काय चालू आहे, हे शेजारच्यालाही कळत नाही. फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारीपाजारी यांची पूर्ण ओळख होत नसल्याने त्यांच्याकडे येणारे-जाणारे दूरच राहतात. कोणी कोणाकडे वेळी- अवेळी आला तर त्याला अडविणेही कठीण झाले आहे. ........

दोषींना कडक शासन व्हावे
(नीला सु. देशपांडे)
डॉ. घैसास यांचे हल्लेखोर सापडले, हे वाचून समाधान वाटले. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन. गुन्हेगार शोधण्याचे, पकडण्याचे काम पोलिसांनी तत्परतेने पार पाडले आहे. .......

कुत्रा पाळणे आवश्‍यक
(गोपाळ गलगली)
प्रभात रस्त्यावर राहणारे डॉ. विजय घैसास यांचा दिवसाढवळ्या खून झाला आणि शांतताप्रिय असलेले सारे पुणे शहर हादरून गेले. या खुनाचा तपास पोलिसांनी अतिशय तत्परतेने केला. केवळ दोनच दिवसांत डॉ. घैसास यांच्या मारेकऱ्यांना पकडून पोलिस खात्याने आपले कौशल्य दाखविले आहे. .......

"जागर'साठी मजकूर पाठविताना
आपला मजकूर कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरात लिहावा. पुरेसा समास सोडावा आणि दोन ओळींमध्ये पुरेशी जागा ठेवावी. पाकिटावर "जागर'साठी असा उल्लेख अवश्‍य करावा. "सकाळ' कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, पुणे-४११००२ आणि सकाळ कार्यालय, सनशाईन प्लाझा, स्टेशन रोड, हॉटेल रत्नाजवळ, पिंपरी, पुणे-४११०१८, फॅक्‍स क्रमांक - ०२०-२४४५०५८३ email - jagarpune@esakal.com

सकाळ जागर कम्युनिटी
पुण्याचे विविध प्रश्‍न आहेत. एकत्र बसून चर्चा करून ते आपणालाच सोडवायचे आहेत. त्यासाठी ऑर्कुटवर आहे "सकाळ जागर कम्युनिटी'. तुम्हीही यात सहभागी व्हा आणि शहराच्या नागरी प्रश्‍नांवर चर्चा करा. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=32954023 वर क्‍लिक करा आणि "सकाळ जागर' कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600