SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

सिंधुदुर्गात पावसाची प्रतीक्षा कायम
ओरोस, ता. ४ - सिंधुदुर्गात आजही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा होत आहे.

मंगेश धुमाळे राजापूर तालुक्‍यातील पहिला एमपीएससी
राजापूर, ता. ४ - मंगेश भास्कर धुमाळे हा एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होणारा राजापूर तालुक्‍यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याबद्दल त्याचे नवविचारवादी तरुणांनी अभिनंदन केले आहे.

नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी आंबोलीतील तिघांना अटक
सावंतवाडी, ता. ४ - आंबोली येथील नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती दत्ताराम सगुण राऊळ याच्यासह तिघांना अटक केली.

आमच्या पदरातही "सॅनफ्रान्सिस्को'चे पुण्य पडू द्या!; साहित्यरसिकांची मुख्यमंत्र्यांना पत्रे
मुंबई - साहित्य संमेलनांच्या इतिहासात यंदा प्रथमच "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' भारताबाहेर होत असल्याने साहित्यप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. या नाराजीचे तीव्र पडसाद प्रसारमाध्यमांतून उमटत असतानाच साहित्यरसिकांनी आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच गाऱ्हाणे घातले आहे.

नैसर्गिकतेला बाधा आणू नका - अजित घोरपडे
सावंतवाडी, ता. ४ - जिल्ह्याचा पर्यटन विकास झालाच पाहिजे; मात्र पर्यटनाच्या नावावर मोडतोड करून नैसर्गिकता घालवू नये, असे आपले शासनाला साकडे आहे, असे मत माजी पालकमंत्री अजित घोरपडे यांनी आज येथे केले.

राष्ट्रवादी, सेनेचे कार्यकर्ते मनसेत
पावस, ता. ४ - रत्नागिरी तालुक्‍यातील गावखडी येथील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

सावंतवाडीची आमसभा घेऊच नका; आमदारांच्या कार्यपद्धतीवर सदस्यांची टीका
सावंतवाडी, ता. ४ - आमदारांनी तालुक्‍यासाठी काय केले, असा प्रश्‍न करीत आमसभा घेऊच नये, अशी मागणी आज पंचायत समिती सभेत सत्ताधारी सदस्यांनी केली.

कोकणात आयटी प्रकल्पांतून रोजगारनिर्मिती करा - आमदार केळकर
कणकवली, ता. ४ - कोकणसाठीच्या स्वतंत्र परीक्षा मंडळाला राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही. तसा शासकीय अध्यादेशही जाहीर झालेला नसल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी आज दिली.

उमेश शेट्येंवर अपात्रतेचा वार?
रत्नागिरी, ता. ४ - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून उमेश शेट्ये यांना शह देण्यासाठी जोरदार हालचाली आजही सुरू आहेत.

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करणार - उदय बने
रत्नागिरी, ता. ४ - जिल्हा परिषदेत तीन वेळा निवडून आल्याने जिल्हा परिषदेच्या काराभाराचा चांगला अनुभव आहे. या अनुभवाच्या बळावर, नेत्यांच्या आणि माजी सभापतींच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या योजनांमध्ये सर्वसमान्यांच्या समस्यांना न्याय देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया उदय बने यांनी उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकरताना व्यक्त केली.

बाह्यवळण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रेवदंड्यात होतेय वाहतुकीची कोंडी
रेवदंडा - वाहतुकीची होणारी कोंडी टाळून सर्वांचाच प्रवास सुखकर होण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच जुन्या रस्त्यांना पर्याय म्हणून बाह्यवळण रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा होणार मेकओव्हर
अलिबाग - रायगड जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे जेथून हलविली जातात त्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा लवकरच कायापालट होणार आहे.

मियॉंसाब समाधीबाबतची अपिले फेटाळली
सावंतवाडी, ता. ४ - येथील सद्‌गुरू मियॉंसाब समाधीसंदर्भात सद्‌गुरू मियॉंसाब भक्त मंडळासह चौघांनी दाखल केलेली दिवाणी अपिले जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहेत. याकामी कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने ऍड. सत्तार डिंगणकर यांनी काम पाहिले.

सावंतवाडी शिक्षण विभागाचा केंद्रप्रमुख नियुक्तीत घोळ
माडखोल, ता. ४ - आंबोली परिसरातील १० शाळांसाठीचे केंद्रप्रमुखाचे पद रिकामे आहे. त्यामुळे या शाळांचा शिक्षण विभागाशी असणारा समन्वय तुटला आहे.

ग्रीनहाऊस मालकांना हवी आहे कर्जमाफी
खेड, ता. ४ - कोकणातील ग्रीनहाऊसच्या माध्यमातून शेतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

"खबरीलाल'चे नेटवर्क कोलमडले
रत्नागिरी, ता. ४ - "नमश्‍कार मैं खबरीलाल बोल रहा हूँ, आज का ताजा समाचार ये है की'..., अशा प्रकारचे खबरीलाल आपण चित्रपटातच पाहतो.

सिंधुदुर्गसाठी आलेला गहू निकृष्ट
ओरोस, ता. ४ - रास्त दराच्या धान्य दुकानात वितरित करण्यासाठी शासनाकडून आलेला लाल गहू माणसाला खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600