SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • माऊलींच्या पालखीचे पहिले रिंगण उत्साहात
  • नाशिकमधील तीन घरफोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश
  • अडवानी हे जॉर्ज बुश यांच्यापेक्षा घातक - अमरसिंह
  • सातारा - जिल्हा बॅंकेच्या पुसेगाव शाखेस टाळे ठोकले
  • छातीत कळ आल्याने उमा भारती रुग्णालयात
  • तासगावच्या कारभारावर आर. आर. नाराज
  • गुरे धुवा, पाणी भरा आणि सुटीही नाही
  • पुण्याच्या शिक्षिकेचा "नासा'च्या शिबिरात सहभाग
  • कोल्हापूरचे १० फुटबॉलपटू व्यावसायिक संघात
  • विषारी सापांची पाण्यासाठी जंगलामधून शहराकडे धाव
  • वरुडीत तणावानंतर पोलिसांचा हवेत गोळीबार
  • पैशांसाठी डॉक्‍टरांना मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
  • अणुकराराच्या धांदलीत नारायण राणे दिल्लीत
    नवी दिल्ली, ता. ४ - राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे आज पुन्हा दिल्लीत आले; पण अणुकराराच्या घडामोडी वेगात असल्याने त्यांना आज पक्षश्रेष्ठींची वेळ मिळाली नाही. त्यांना उद्या (ता. ५) श्रेष्ठी वेळ देतील, अशी अपेक्षा आहे.

    कर्जफेडीसाठी जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ - सहकार आयुक्त
    पुणे, ता. ४ - गेल्या वर्षी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सहकार खात्यातर्फे मांडला असल्याचे सहकार आयुक्त डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी आज सांगितले.

    राष्ट्रवादीची युती कॉंग्रेसशीच - आर. आर. पाटील
    सांगली, ता. ४ - राज्यातील आघाडी सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील.

    अकरावी प्रवेशप्रकरणी शिक्षण सचिवांना बडतर्फ करा - विजय देसाई
    मुंबई, ता. ४ - अकरावीच्या प्रवेशासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याबाबत शासनाने २००३ रोजी निर्णय घेतला असतानाही त्याची आतापर्यंत अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण सचिव आणि शिक्षण उपसंचालकांना बडतर्फ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई सचिव विजय देसाई यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली.

    अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता - मुख्यमंत्री
    मुंबई, ता. ४ - अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी त्यांना उपस्थिती भत्ता; तसेच मोफत गणवेश, पुस्तके आणि वह्या देण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज अल्पसंख्याक विकास विभागाला दिल्या.

    "सारेगमप लिटिल चॅम्प'चा वर्ग सोमवारपासून - अमोल गुप्ते
    मुंबई, ता. ४ - लहान मुलांची स्पर्धा मला अजिबात मान्य नाही; परंतु मुलांमधील कलागुण विकसित करायला, त्यांना सर्वांगानं फुलविण्यासाठी; विकसित करण्यासाठी हा मंच खूप फायदेशीर ठरणार आहे, असे उद्‌गार "तारे जमीं पर' या चित्रपटाचे लेखक अमोल गुप्ते यांनी काढले.

    सोसायट्यांकडूनही होणार पतपुरवठा
    पुणे, ता. ४ - कर्जमाफीमुळे शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र होत असतानाच वैद्यनाथन समितीच्या शिफारशींमुळे विविध कार्यकारी सोसायट्यांकडूनही शेतकऱ्यांना पतपुरवठ्याची यंत्रणा पूर्ववत होणार आहे.

    कॉंग्रेसच्या बैठकीचा फज्जा
    मुंबई, ता. ४ - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रभा राव यांनी आज बोलावलेल्या बैठकीकडे पक्षाच्या खासदार, आमदारांनी चक्क पाठ फिरविली.

    राज्य निवडणूक आयोगास आर्थिक स्वायत्तता हवी - नंदलाल
    मुंबई, ता. ४ - राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका असल्याचा इशारा राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी दिला आहे.

    वनीकरणाची कामे हाती घेणार - डॉ. पी. अन्बलगन
    नगर, ता. ४ - पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

    रत्नागिरीतील संमेलनाबाबत ठाण्यात उत्साह
    ठाणे, ता. ४ - सॅनफ्रॅन्सिस्कोत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सामान्य माणसाला जाता येणार नाही. याबाबत अनेक चर्चा झाल्या.

    सामान्य गणिताबाबत गोंधळात गोंधळ
    मुंबई, ता. ४ - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून नववीसाठी सुरू केलेल्या सामान्य गणित विषयाची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत अद्याप शाळांमध्ये संभ्रम आहे.

    मालेगाव सभा बंदीविरुद्ध अबू आझमींची याचिका
    मुंबई, ता. ४ - मालेगावात सप्टेंबर महिन्यात सभा घेण्यावर लादलेल्या बंदीविरुद्ध समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.

    सोमवारपासून आंदोलनाचा "आयुर्वेद पदव्युत्तर'चा निर्णय
    पुणे, ता. ४ - मार्गदर्शक नसल्याने आयुर्वेद शाखेतील पदव्युत्तर पदवीच्या ५० जागा कमी केल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून (ता. ७) आंदोलन करण्याचा निर्णय आज विद्यार्थ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

    आता "लक्ष्य'... शेतमालाचे मार्केटिंग !
    नगर, ता. ४ - उत्पादक ते ग्राहकादरम्यान असणारी "साखळी' भेदून उत्पादकाला थेट ग्राहकापर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने सहकार खात्याने "मार्केटिंग' हे आता आपले "लक्ष्य' ठेवले आहे.

    सवलतींचा खजिना मिळणार का ?
    नगर, ता. ४ - "बस सेवा आमच्या काळात सुरू झाली,' असे सांगताना फुगलेली छाती दुसऱ्याच दिवशी अभिकर्ता कंपनीच्या भूमिकेमुळे फुटल्यामुळे हादरलेले सत्ताधारी उदार झाले आणि त्यांनी अभिकर्ता कंपनीवर भरघोस मदतीची उधळण केली.

    शाळांच्या मान्यतेसाठी समिती स्थापन
    मुंबई, ता. ४ - राज्यातील नवीन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

    नियोजन उपसमितीमध्ये २८०० कोटी मंजूर
    मुंबई, ता. ४ - राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांसाठी १४०० कोटी रुपये आणि पुरवणी मागण्यांपोटी १४०० कोटी अशा २८०० कोटी रुपयांच्या योजनांना मंत्रिमंडळाच्या नियोजन उपसमितीने मंजुरी दिली आहे.

    स्वतःच्याच थोबाडीत मारा - अंनिस
    मुंबई, ता. ४ - जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करण्याबाबत राज्यातील आघाडी सरकार अपयशी ठरले आहे.

    राज्यात लोहयुक्त गोळ्यांची टंचाई
    मुंबई, ता. ४ - "नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे'नुसार पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक स्त्रिया ऍनिमियाग्रस्त असल्याची धक्‍कादायक बाब उघडकीस आली असताना लोहयुक्‍त गोळ्यांचा पुरवठा करण्यात आरोग्य विभागाकडून परत अक्षम्य दिरंगाई होऊ लागली आहे.

    नगरमध्ये बस सेवा पूर्ववत
    नगर, ता. ४ - रॉयल्टी माफ, बस सेवा चालविण्यासाठी दरमहा अनुदान, बॅंकेचा हप्ता भरण्यासाठी दहा लाख रुपये, करारातील जाचक अटींमध्ये फेरफार, अशी बस सेवा पुरविणाऱ्या अभिकर्त्यावर उदार मनाने उधळण करण्यात आली.

    राज्यभर संघटन सुरू - "करिअर गायडन्स'साठी मेळावे घेणार
    मुंबई, ता. ४ - "स्वाभिमाना'च्या मुद्यावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीभोवती वादळे घोंघावत असतानाच त्यांचे पुत्र नीतेश यांनी मात्र त्या वादळापासून अंतर ठेवत नवा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

    टेम्पो-जीपच्या अपघातात तेरा जखमी
    संगमनेर, ता. ४ - नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात (ता. संगमनेर) टेम्पो व जीपची समोरासमोर धडक होऊन तेरा जण जखमी झाले. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    संजय सातभाई यांना पोलिस कोठडी
    कोपरगाव, ता. ४ - येथील बाळासाहेब सातभाई मर्चंट्‌स नागरी सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रवीण चतुर यांनी दिला.

    बालकामगार अत्याचारप्रकरणी दोघांना अटक; कंपनी मालक फरारी
    नगर, ता. ४ - पावडर कोटिंग निर्मिती करणाऱ्या एका कंपनीतील बालकामगारावर त्याच्या सहकाऱ्यांनी गुदद्वारावर कॉम्प्रेसरचा पाइप लावून हवा भरण्याची घटना उघडकीस आली आहे.

    शस्त्रेक्रियेदरम्यानचे मृत्यू टाळण्यासाठी नियमावली
    मुंबई, ता. ४ - मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर डोळे गमवावे लागले... पोटावरील शस्त्रक्रियेनंतर एक बाजू निकामी झाली... मेंदूला इजा पोचली...आदी बातम्या आपण नेहमीच ऐकतो.


    Yashashree
    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600