SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
वेदना विरहित मरण शक्‍य आहे!
(सुरेंद्र दामले)
मरण आपल्या उंबरठ्यावर उभे आहे, याची रुग्णाला पुसटशीही कल्पना नसल्याने त्याचा दिनक्रम सुरळीत चालला होता. फक्त पोटात दुखत होते आणि अशक्तपणा जाणवत होता. मात्र, तो अंथरुणाला खिळला नव्हता आणि स्वत-ची कामे स्वत- करत होता.
अखेर चार महिन्यांनंतर तो क्षण आला... ......
सफर - संपूर्ण मध्य प्रदेशाची
(शिवाजीराव देशमुख)
झाशीच्या राणीचा वारसा लाभलेल्या मध्य प्रदेशची सफर अत्यंत आनंददायी आहे. ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन, खजुराहो अशी अनेक ठिकाणं उत्तम शिल्पकलेचा, इतिहासाचा वारसा जपत आहेत. कान्हा अभयारण्यात सैर करून वाघ, गव्यासारखे प्राणीही नैसर्गिक वातावरणात पाहण्याचा आनंद घेता येतो. .......
इंधन - गाडीसाठी, मनासाठी!
या पाटीमागं दडलंय काय?
(कल्याण टांकसाळे, सागर बेदमुथा)
"पाटी'मागं दडलंय "रोजमरा जिंदगी'तलं आंबट-गोड वास्तव...
"पाटी'मागं दडलंय थोडंसं खवचट, चावट, मिस्कील "पुणेरीपण'...
"पाटी'मागं दडलंय रोजच्या जगण्यातलं अवघड जागेचं दुखणं... ....
लाख मोलाची मदत
(शरद फडणवीस)
आजचा जमाना स्वकेंद्रित व माणुसकी हरवलेल्या माणसांचा आहे, ही भावना बळावणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत व माणसाच्या चांगुलपणावरचा विश्‍वासच उडत चालला आहे. परंतु अशाही वातावरणात एखादी घटना अशी घडून जाते, की असे वाटते, की जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी माणुसकीचा झरा क्षीणपणे का होईना, वाहतो आहे व जगण्याला उमेद मिळते. असाच एक प्रसंग नुकताच माझ्या बाबतीत घडला. ......
नांदीपूर्वीच भैरवी?
(हेमकांत नावडीकर)
गवयांची आजची स्थिती पूर्वीच्या गवयांइतकी हलाखीची राहिली नाही, हे जरी खरं असलं, तरी काही अपवाद वगळता फारशी सुधारलेली नाही, हेही तितकंच खरं आहे. गायन हा व्यवसाय म्हणून स्वीकारणाऱ्या गवयाला शिकवण्या करणं व मैफली मारणं याशिवाय कोणतीच क्षेत्रं अर्थार्जनासाठी उपलब्ध नाहीत. .......
"त्या' पिंडीमागची कथा!
(वि. ग. घाटे)
ता. १६ जूनच्या मुक्तपीठमध्ये पान आठवर "आडवाटेवरलं पाटेश्‍वर...' हा प्रा. शिल्पा वाडेकर यांचा पाटेश्‍वरच्या शिवमंदिरावरील उत्कृष्ट लेख वाचला. त्यात "म्हशीच्या आकाराची पिंड' असा उल्लेख असलेले चित्र आले आहे. यासंबंधात मला माहिती असलेली गोष्ट अशी - .......
चपलेचा खो-खो
(द. स. अत्रे)
वीस वर्षांपूर्वी मी खानदेशमधील साखर कारखान्यात नोकरीला असतानाचा प्रसंग. एप्रिल- मे महिने म्हणजे "उन्हाळा अन्‌ लग्नाला'! आमची कॉलनी म्हणजे "एकत्र कुटुंब' पद्धती. सर्व सुखसोई व सवलती. त्यात माझ्या सौ.चा शिकवण्याचा व्यवसाय असल्याने आम्ही उभयता अगदी "पॉप्युलर व वॉंटेड! ........
मंगल "धक्का'
(सौ. अनघा गोखले)
दुपारी तीन वाजता आम्ही कार्यालयात जायच्या तयारीत आणि अचानक वार्ता आली, की शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक. तोपर्यंत दंगलीचं गालबोट कधीही न लागलेलं माझं भोळभाबडं नाशिक गाव दंगलीच्या विळख्यात अडकलं. दुसरा दिवस लग्नाचा. परिस्थिती आणखी गंभीर. शहरात संचारबंदी चालू. लग्न म्हणजे सनई चौघड्याचे सूर, जाडजूड हार, नातेवाइकांची लगबग; पण इथे मात्र सगळं कसं शांतशांत. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर तणाव होता. .......
"अक्कल' खात्याचा भुर्दंड
(भ. अ. लिमये)
सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. मी त्या वेळी पुण्याच्या रविवार पेठेतील एका बॅंकेत मॅनेजर म्हणून काम करीत होतो. त्या दिवशी एक निवृत्त महिला लष्करी अधिकारी बॅंकेत काही ठेव ठेवण्याची आहे. मला मदत-माहिती पाहिजे आहे, असे म्हणत माझ्याकडे आल्या. ........
तोचि खरा गुरू
(सौ. जयश्री सर्जेराव पाटील)
साधारण १०-१२ वर्षांपूर्वीची घटना आहे. मी नवव्या इयत्तेत शिकत होते. नुकतीच सहामाही परीक्षा झाली होती. त्या दिवशी गणित विषयाचे पेपरचे मार्क समजणार होते. सरांनी वर्गात आल्यावर पेपर द्यायला सुरवात केली. माझा पेपर आल्यावर सरांनी मला बोलावलं. .......
पोलिसी खाक्‍या
(एम. सुरेंद्र)
पोलिसांनी "त्याला' समजावून सांगितले आणि लगेच सोडले. विजयी मुद्रेत "तो' आणि "ते' इमारतीतच वावरत होते. १५ दिवसांनी मात्र माझ्या गाडीचे नुकसान करण्यात आले. पुन्हा चौकीत गेलो. पुन्हा तोच प्रश्‍न "आम्ही काय करू?' तरीही बावापुता करून पुन्हा "एनसी' दाखल केली. .......
"खाकी'तली माणुसकी
(प्रभावती)
द्वारकाबाईंचे शब्द ऐकून पोलिसांची चर्या बदलली. ते आदराने व कौतुकाने म्हणाले, ""काय? तुम्ही त्या संस्थेत काम करता? मग तुमची सूटकेस उघडायची काही जरुरी नाही. ही घ्या तुमची सूटकेस व तिची किल्ली.'' पोलिसाने द्वारकाबाईंची सूटकेस व किल्ली त्यांना दिली. ......
काय द्याचं बोला!
(मनोहर बोरगावकर)
मी एफआयआरसाठी आग्रही होतो, तर पोलिस सांगत होते, कशाला "एफआयआर' करता? त्याचा काय उपयोग? तुमची वस्तू मिळाली, तर आम्ही तुम्हाला कळवतोच. मग कशाला फुकटची लिखापढी? तेथे एक राजकीय कार्यकर्ते, माननीय बसले होते. तेही पोलिसांच्या बाजूनं बोलत होते, याचं मला फार आश्‍चर्य वाटलं. .......

व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600