SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

कालिदासाच्या मेघदूताचा प्रभावी आविष्कार  
कविकुलगुरू कालिदासांच्या मेघदूत या काव्यातले निसर्गाचे वर्णन आणि त्यातल्या सौंदर्यात्मक रचनांचा कार्यक्रम पुणेकरांनी अनुभवला. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

"नाथसागर' रिकामा होतोय
शेवगाव - नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासे, पाथर्डी व मराठवाड्यातील शेती, औद्योगिक व पिण्याच्या पाण्यासाठी "तारणहार' असलेला जायकवाडी धरणाचा नाथसागर जलाशय रिकामा होत चाललेला आहे. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे रेल रोको
भुसावळ - वाढत्या महागाईच्या निषेधार्थ येथील पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे चेतना रॅली काढण्यात आली. रेल रोको आंदोलन होणार होते. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

कभी प्यार... कभी यार!  
मुंबई - "रिऍलिटी शो'साठीचे सर्व फॉर्म्युले संपल्यानंतर "इडियट बॉक्‍स'वरील निर्माते काहीशा टेंशनमध्ये होते. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

"चिंटू'ने जिंकली विद्यार्थ्यांची मने  
जळगाव - मिश्‍किल विनोद, हास्यचित्रमालिकेतील व्यक्तिरेखा आणि क्षणात फळ्यांवर अवतरणारी रेखाचित्रे यांमुळे विद्यार्थी व शिक्षकांची मने "चिंटू'ने गुरुवारी जिंकली. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

नाशिक, इगतपुरी, सिन्नरमध्ये इंडस्ट्री कॉरिडॉरमार्फत सुविधा  
नाशिक - औद्योगिक विकासाचा आलेख उंचविण्याची सोनेरी किरणे, नाशिकच्या क्षितीजावर डोकावू लागली आहेत. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

माउलींची पालखी सातारा जिल्ह्यात
नीरा - टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा माउली नामाचा उद्‌घोष, तुतारींचा गगनभेदी निनाद, नीरा नदीवरील पुलावर आनंद सोहळा पाहण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी... अशा अपार उत्साही वातावरणात आज माउलींना पावणे तीन वाजता नीरा स्नान घालण्यात आले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग

आशियातील सर्वांत मोठ्या थर्माकोलची निर्मिती पुण्यात  
पुणे - आशिया खंडातला सर्वांत मोठा थर्माकोल कोठे तयार होतो, याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. पण, हा थर्माकोल चक्क पुण्यात तयार होतो. आशिया खंडातला सर्वांत मोठा थर्माकोल पाहाण्यासाठी क्‍लिक करा

आम्ही तरुण आहोत!  
"जाने तू...'मध्ये जयसिंग राठोड असं नाव असलेल्या तरुणाचा "रोल' मी साकारतोय. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर त्याचा विश्‍वास आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा
कीर्तन महोत्सवाची सांगता  
पुणे - आबासाहेब पटवर्धन स्मृतिदिनानिमित्त तीन दिवस आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाचा समारोप संस्कृती भूषण पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वर नागनाथ जोशी ऊर्फ चऱ्होलीकर बुवांच्या कीर्तनाने झाला. कीर्तनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

वृत्तपत्रांचे महत्त्व मोठे - अनुराधा कुलकर्णी  
पुणे - ""भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन वृत्तपत्रांचे मोठे महत्त्व आहे,'' असे प्रतिपादन डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी येथे केले. ""ही वृत्तपत्रे एकत्र सहजासहजी सापडू शकत नाहीत,'' अशीही खंतही त्यांनी व्यक्त केली. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

विश्व हिंदू परिषदेच्या बंदला पाथर्डीत प्रतिसाद
पाथर्डी - "बंद'च्या दरम्यान गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांच्या समवेत काळे झेंडे घेऊन शहरात फेरी मारली. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

मंगेश पाडगावकरांची प्रकट मुलाखत
जळगाव - येथील व. वा. वाचनालयाचा १३२ वा वर्धापनदिन मंगळवारी (ता. १) झाला. कार्यक्रमास कविवर्य मंगेश पाडगावकर यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सुशील अत्रे यांचा सत्कार झाला. "पिरॅमिडच्या देशात' या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. या वेळी श्री. पाडगावकर यांची प्रकट मुलाखत व काव्यवाचन झाले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

नगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद  
नगर - विश्‍व हिंदु परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या "भारत बंद'ला गुरुवारी (ता.३) नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

व. वा. वाचनालयाचा वर्धापनदिन
जळगावच्या व. वा. वाचनालयाचा १३२ वा वर्धापनदिन मंगळवारी (ता. १) झाला. या कार्यक्रमास कविवर्य मंगेश पाडगावकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून "पिरॅमिडच्या देशात' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. पाडगावकर यांनी जळगावकरांच्या वतीने मानपत्रही देण्यात आले.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

ट्रक-कारच्या धडकेत ओझरचे सहा युवक जागीच ठार  
पंचवटी - मुंबई-आग्रा महामार्गावर पंचवटीतील इनडोअर स्टेडियमसमोर काल (ता. २) रात्री सव्वाच्या सुमारास ट्रक आणि सॅंट्रो कार यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ओझर मिग येथील सहा युवक जागीच ठार झाले. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

औरंगाबादेत विश्‍व हिंदू परिषदेचा बंद
औरंगाबाद - विश्‍वहिंदू परिषदेच्या वतीने गुरुवारी देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. औरंगाबादेत या बंदला भाजपने पाठिंबा दिला. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

नाशिकमधील संपाला संमिश्र प्रतिसाद  
नाशिक - वाहतूक सेवाकर रद्द करावा, प्रादेशिक परिवहन खात्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी, सर्व देशभर इंधनाचे दर एकसारखे असावेत आदी प्रमुख मागण्यांसाठी वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पहिल्या दिवशी शहरात मालवाहतूकदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

बिबट्या अखेर पिंजऱ्यात
सिन्नर - तामसवाडी (ता. निफाड) येथे बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. काल मध्यरात्री (ता. २) बाराच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

मुबलक पावसामुळे शेतकरी कामात गुंग
नाशिक - नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भात लावणीसाठी खाचरे व रोपे तयार करतानाचा प्रवास टिपलाय आमचे छायाचित्रकार रवी जाधव यांनी. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

मोबाईल कॅमेऱ्यामुळे उलगडले रहस्य  
सातारा - येथील उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरातून गेल्या काही महिन्यांपासून किंमती ऐवज गायब होत असल्याच्या प्रकाराचे रहस्य अधिकाऱ्याने दाखवलेल्या कल्पकतेमुळे उघगडले आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

शांतता प्रस्थापित करण्याची अध्यात्मात ताकद - नारायणकाका ढेकणे महाराज  
पुणे - ""अध्यात्म आणि सत्संगाच्या जोरावर अवघ्या जगात शांतता प्रस्थापित करण्याची ताकद भारतात आहे,'' अशा शब्दांत नारायणकाका ढेकणे महाराज यांनी भारतातल्या आध्यात्मिक ताकदीचे समर्थन केले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

पंढरीच्या वाटेवर ...
पंढरीच्या भेटीसाठी निघालेल्या ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या आणि हजारो वारकरी यामुळे महाराष्ट्र भक्तीत रंगला आहे. "संडे स्पेशल' मध्ये ऐका "वारी विशेष'.
ऑडिओसाठी इथे क्‍लिक करा
पॉडकास्ट इथे सबस्क्राईब करा

दमदार पावसामुळे पर्यटकांची महाबळेश्वरमध्ये वाढती गर्दी  
महाबळेश्‍वर - पावसाच्या दमदार हजेरीमुळे महाबळेश्‍वरचा परिसर निसर्गाच्या विविध अविष्कारांमुळे विलोभनिय झाला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

अर्चना जोगळेकर लवकरच रुपेरी पडद्यावर  
मुंबई - अभिनेत्री अर्चना जोगळेकरचे नाव घेतले, की पटकन आठवतो तो "निवडुंग' चित्रपट. हृदयनाथ मंगेशकर यांनी या सिनेमाला दिलेले संगीत आणि घाऱ्या डोळ्यांची अर्चना प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नाशिकमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा  
नाशिक - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने डिसेंबर २००५ मध्ये घेतला. मात्र त्याचा अध्यादेश जारी झालेला नाही. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

बंद शांततेत पाळण्याचे विश्व हिंदू परिषदेचे आवाहन  
नाशिक - विश्‍व हिंदू परिषदेतर्फे अमरनाथ ट्रस्टला देण्यात आलेली शंभर एकर जागा परत घेण्याच्या आल्याच्या निषेधार्थ, उद्या भारत बंदचे आंदोलन छेडण्यात येणार आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

पद्मश्रीबद्दल भवरलाल जैन यांची मुलाखत
जळगाव - येथील जैन उद्योगसमूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्तानेश्री. जैन यांनी खास "इ-सकाळ'साठी मुलाखत दिली. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

व. वा. वाचनालयाचा वर्धापनदिन
जळगाव - येथील वल्लभदास वालजी वाचनालयाचा १३१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. राज्यात शतकोत्तरी साजरी करणारी जी काही मोजकी वाचनालये आहेत, त्यात येथील व. वा. वाचनालयाचा समावेश होतो. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

लोकसंघर्ष समितीचे नंदुरबारला आंदोलन
नंदुरबार - देहली धरणाच्या बुडित क्षेत्रात जाणाऱ्या बाधितांना आवश्‍यक सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी लोकसंघर्ष समितीतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

मुंबईला पावसाने झोडपले  
मुंबई - मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्याच्या अखेरीस मुंबईला सतत तीन दिवस झोडपून तब्बल महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर कालपासून पुन्हा दमदार सुरुवात करून मुंबईकरांचे जीवन अस्ताव्यस्त केले. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

"माझिया गावा' घरोघरी स्वच्छतागृह  
ज्यांचा जन्म छोट्या खेड्यात झाला, असे लाखो तरुण आज शहरांमध्ये राहतात. शिक्षणामुळे त्यांना चांगला रोजगार मिळाला, काहींनी व्यवसायात प्रगती केली, तर काही जण कारखानदारही झाले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

जयंत पाटील यांची महाआघाडी विजयी  
सांगली - तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीने सत्तांतर घडवून आणले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

तीन दिवस कीर्तनाचा गजर  
पुणे - आबासाहेब पटवर्धन स्मृती समितीच्या वतीने होत असलेल्या तीन दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे उद्‌घाटन वासुदेवानंद स्वामी महाराज (फुरसुंगी) यांच्या हस्ते मंगळवारी भरत नाट्यमंदिरात झाले. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

मुकेश खन्ना .यांच्या मुलांना टिप्स  
जळगाव - भारतीय स्काऊट- गाईड फेलोशिपच्या जळगाव युनिटचे उद्‌घाटन चित्रपट अभिनेते व शक्तिमान'फेम मुकेश खन्ना यांच्या हस्ते येथे झाले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

अवघा दुमदुमला... नामाचा गजर...
नगर - इमामपूर घाटाच्या विस्तीर्ण चौपदरी रस्त्याच्या वळणावर शिस्तबद्ध चाललेला जनसमूह....टाळ-मृदुंगाच्या गजरात नाचत-गात सुरू असलेली भजने... डौलाने फडकणारे भगवे झेंडे खांद्यावर घेतलेले वारकरी...डोक्‍यावर तुळशी वृंदावन-कलश घेतलेल्या महिला व त्यांच्या मुखी "विठोबा-रखुमाय'चा गजर....श्रीक्षेत्र देवगड संस्थानच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारचे हे दृश्‍य. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

सुधारणा स्वागतार्ह, मात्र अति क्रिकेटबद्दल खेद - हनीफ मोहंमद
कराची - कराचीला आल्यापासून ओरीजनल लीटल्‌ मास्टर हनीफ मोहंमद यांना भेटायची आस लागली होती.
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा.

सरसकट कर्जमाफीसाठी भर पावसात शेतकऱ्यांचा मोर्चा
कोल्हापूर - बळीराजाला सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आणि दूध दर कमी करण्यास विरोध दर्शवण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. कर्जमाफीच्या निर्णयानंतर संतुष्ट झालेल्या शेतकऱ्यांपेक्षा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची नाराजीच यानिमित्ताने रस्त्यावर उतरली. स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

शेतकऱ्यांनी एकत्रितपणे वीजनिर्मिती प्रकल्प उभारावेत - पवार  
नाशिक - देशातील विजेची गरज भागविण्याच्या दृष्टीने नवीन उपक्रम हाती घ्यावे लागतील. शेतमालाच्या टाकाऊ पदार्थांपासून वीजनिर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली तर राज्य शासनाने त्यांना साथ दिली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केले.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

ज्येष्ठ नागरिकांसाठी दवाखान्यांत स्वतंत्र कक्ष करा - शरद पवार  
नाशिक - "रुग्ण दगावला तर दवाखान्याची मोडतोड, डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना मारहाण अशा घटना वाढत आहेत. निष्काळजीपणा असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई हवीच. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

"कवितारती'तर्फे रा. ग. जाधव विशेषांक  
पुणे - ""साहित्याला धर्म मानणारा माणूस भविष्यात असेल का? साहित्यकृती ही वेळ घालवण्याची वस्तू, असे अवमूल्यन होऊ द्यायचे का,'' असे प्रश्‍न ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी उपस्थित केले. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

"मोरपिसाप्रमाणे जपण्यासारखा क्षण'
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळातर्फे मार्च २००८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागात धुळ्याची कल्याणी कृष्णा सूर्यवंशी प्रथम आली. तिला ९५.२३ टक्के गुण मिळाले. कमलाबाई कन्या विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. शाळेत ती पाचवीपासूनच प्रथम येत होती. शिष्यवृत्ती परीक्षेतही ती चमकायची. नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यासावर तिने भर दिला. दहावीत चमकदार यश मिळेल, अशी अपेक्षाच होती, असे सांगताना. व्हिडिओ पाहण्यसाठी इथे क्‍लिक करा


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600