SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • नाशिकमधील तीन घरफोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश
  • छातीत कळ आल्याने उमा भारती रुग्णालयात
  • केंद्र शासनाच्या कॉरिडॉर प्रकल्पात नाशिकचा समावेश - अजीज खान
    नाशिक, ता. ४ - केंद्र शासनाच्या दिल्ली- मुंबई कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर आणि इगतपुरीचा समावेश करण्यात आला असून, याठिकाणी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव अजीज खान यांनी दिली.

    शिवसैनिक हाच एकमेव प्रभावी उमेदवार असेल - देशमुख
    सिन्नर, ता. ४ - शिवसेना- भारतीय जनता पक्ष हा सिन्नर तालुक्‍यातील एकमेव पक्ष आहे. या पक्षांच्या उमेदवारांकडे ४० हजारांवर पॉकेट मते आहेत.

    युती समर्थक सदस्य अज्ञात स्थळी रवाना
    नाशिक, ता. ४ - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या हालचाली गतिमान झाल्या असून, युतीचे आठ सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले.

    दिवसभर रिपरिप सुरूच
    नाशिक, ता. ४ - शहरासह जिल्ह्यातील काही भागांत आजही पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना सुरवात केली आहे. त्यामुळे खते, बी-बियाणे आणि अन्य पूरक शेतीसामग्री घेण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होत आहे.

    स्थायी समितीच्या उमेदवारीचे कवित्व सुरूच - उत्तमराव कांबळे
    नाशिक, ता.४ - महापालिकेच्या स्थायी समितीच्या उमेदवारीवरून सुरू झालेले वादंग सुरूच असून, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्या अण्णा पाटील यांच्यासंदर्भात विरोधी पक्षनेते उत्तमराव कांबळे आणि शिवाजी गांगुर्डे उद्या (ता. ५) प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांना भेटणार आहेत.

    सर्वपक्षीय बैठकीवर चारही सभापतींचा बहिष्कार
    नाशिक, ता. ४ - जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय बैठकीवर आज चारही सभापतींनी बहिष्कार टाकल्याने या बैठकीची हवाच निघून गेली.

    बचतगटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप
    पवननगर ता. ४ - उत्तमनगर परिसरात बचतगटाच्या माध्यमातून महिलांकडून पैसे घेऊन एका महिलेने मोठी फसवणूक केल्याची तक्रार परिसरातील महिलांनी अंबड पोलिसांकडे आज केली. संशयित महिलेस काल काही महिलांनी मारहाणही केल्याचे सांगितले जाते.

    मृत जनावरे जाळण्यासाठी नवी भट्टी खरेदीची तयारी
    नाशिक, ता. ४ - शहरातील मृत जनावरे जाळण्यासाठी महापालिकेने सुमारे पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेले १२ लाख रुपयांचे इन्सिनरेटर वापराविना पडून असतानाच महापालिकेने आता थेट सव्वा कोटी रुपयांचे नवे इन्सिनरेटर खरेदीची तयारी केली असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

    बॅंकॉक - नाशिकमधील डॉक्‍टर विक्रांत जाधव हे नुकतेच बॅंकॉकला गेले होते. त्यावेळी त्यांनी रात्रीच्या गडद अंधारात प्रकाशमान बुद्ध मंदिराचे घेतलेले छायाचित्र.

    Yashashree
    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600