SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • तिसरी आघाडी, काम बिघाडी
  • अडवानी हे जॉर्ज बुश यांच्यापेक्षा घातक - अमरसिंह
  • छातीत कळ आल्याने उमा भारती रुग्णालयात
  • इंदूरमध्ये अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी
  • इराणमध्ये सतरा भारतीयांना अटक
  • पेच अणुकराराचा - डॉ. कलामांच्या भूमिकेला महत्त्व
    नवी दिल्ली, ता. ४ - अणुकरारासंदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना दिलेल्या पाठिंब्यामागे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी बजावलेली भूमिका येथील राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    सहन होईना आणि... सांगताही येईना !
    नवी दिल्ली, ता. ४ - राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो, या शाश्‍वत सत्याची प्रचीती डाव्या पक्षांना येऊ लागली असून, "सतरंजी ओढण्याचा' मुहूर्त या आघाडीने पुढे-पुढे ढकलण्याची भूमिका आता घेतली आहे.

    डाव्यांना "योग्य वेळी' स्पष्टीकरण देण्यात येईल
    नवी दिल्ली, ता. ४ - डाव्या आघाडीने परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे पत्र पाठवून अणुकरारावर काही स्पष्टीकरण मागितले आहे. केंद्र सरकारला असे स्पष्टीकरण देण्यात काहीही अडचण नसून "योग्य वेळी' सरकार अवश्‍य स्पष्टीकरण देईल, असे कॉंग्रेसने आज स्पष्ट केले.

    चलनवाढ ११.६३ टक्‍क्‍यांवर
    नवी दिल्ली, ता. ४ - फळे, भाज्या, डाळी आणि काही उत्पादित म्हणजे लोह, पोलाद आणि खाद्य तेलांच्या भावांत वाढ झाल्याने चलनवाढीच्या दरात वाढ झाली असून, तो ११.६३ टक्‍क्‍यांवर पोचला असल्याचे आज जाहीर झाले.

    अस्तित्वाच्या राजकारणात प्रशासनाचा नाहक बळी - भाजपची टीका
    नवी दिल्ली, ता. ४ - अस्तित्वाकरिता धडपडणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला वाचविण्यासाठी दिल्लीतील "राजकीय नौटंकी'त प्रशासन बळी ठरले आहे.

    सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार
    नवी दिल्ली, ता. ४ - अमरनाथ देवस्थान ट्रस्टला जमीन देण्याचा निर्णय जम्मू- काश्‍मीर सरकारने मागे घेतल्याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.

    स्टेट बॅंकेतर्फे गृहकर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का वाढ
    मुंबई, ता. ४ - स्टेट बॅंकेने सर्व मुदतीच्या गृहकर्जांच्या तरत्या (फ्लोटिंग) व्याजदरात अर्ध्या टक्‍क्‍याने वाढ करण्याचा निर्णय आज जाहीर केला.

    जगन्नाथ रथयात्रा अहमदाबादेत उत्साहात
    अहमदाबाद, ता. ४ - एकशे तीस वर्षांची परंपरा असलेली भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज येथे धार्मिक वातावरणात आणि भाविकांच्या हर्षोल्हासात पार पडली.

    इंदूरमध्ये पुन्हा हिंसाचार; दोन ठार
    इंदूर, ता. ४ - अमरनाथमधील जमीन हस्तांतराच्या निर्णयावरून आज झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार झाले. शहरात अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, कालपासून झालेल्या हिंसाचारातील बळींची संख्या सहा झाली आहे.

    "रिलायन्स'ची दोन विमाने जप्त
    नवी दिल्ली, ता. ४ - मुकेश अंबानी यांच्या "रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड' या कंपनीच्या मालकीची दोन विमाने सीमा शुल्क विभागाने आज जप्त केली.

    वाहतूकदारांचा संप अखेर मागे
    नवी दिल्ली, ता. ४ - डिझेलवरील कर तसेच सेवाकराची आकारणी, साधे डिझेल मिळण्यातील अडचणी या विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेला बेमुदत संप तीन दिवसांनंतर मागे घेण्यात आला.

    अजमेर स्फोट; एकास अटक
    कानपूर, ता. ४ - अजमेर येथे २००६ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटप्रकरणी पोलिसांनी आज एकास अटक केली. सईद मोता असे संशयिताचे नाव असून, विशेष कारवाई पथकाने त्याला अटक केली.

    इंदूरमध्ये अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी
    इंदूर, ता. ४ - अमरनाथ यात्रेकरूंसाठी दिलेली जागा जम्मू आणि काश्‍मीर सरकारने परत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि विश्‍व हिंदू परिषदेने गुरुवारी बंदचे आवाहन केले होते.

    सतरा भारतीयांना इराणकडून अटक
    दुबई, ता. ४ - इराणच्या पहिल्या अणुप्रकल्पाजवळ आलेल्या सौदी अरेबियाच्या चार नौका ताब्यात घेतल्या असून, त्यावर सतरा भारतीयांनाही अटक केल्याचे इराणच्या प्रवक्‍त्याने आज सांगितले.

    डॉ. यू. के. रेवणकर "डीएआरई'चे संचालक
    बेंगळूरु, ता. ४ - डॉ. यू. के. रेवणकर यांनी "संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे'च्या "संरक्षण एव्हियॉनिक्‍स संशोधन संस्थे'च्या (डीएआरई) संचालकपदाचा पदभार स्वीकारला.

    मुख्य रेससाठी क्रोकोडाईल हन्टर
    पुणे, ता. ४ - शनिवारी "द गुन्डाप्पा गोवडा मेमोरिअल कप' ही क्‍लास ३ साठी १२०० मीटरची मुख्य रेस आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600