|
|  |
 | | नरवीर तानाजी मालुसरे पथ - रस्त्याच्या मधोमध असलेल्या दारूच्या दुकानाचे छायाचित्र (डावीकडील) "सकाळ'ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन हे दुकान महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी पाडले (उजवीकडील छायाचित्र). |
मराठी पुस्तकांसाठी खास दालन ! पुणे, ता. ४ - पुण्याच्या वाचनसंस्कृतीला खतपाणी घालण्याचे काम शहरातील "बुक्स
मॉल्स' करत असले, तरी तेथे मराठी पुस्तकांची संख्या मर्यादित असल्याची तक्रार अनेक
वाचकांकडून ऐकायला मिळते. |
सहकारी बॅंकांना समान वागणूक हवी - अभ्यंकर पुणे, ता. ४ - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांप्रमाणे नागरी सहकारी बॅंकांना समान
वागणूक मिळावी, असे मत कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर
यांनी आज व्यक्त केले. |
कला शाखेच्या ७ हजार जागा रिक्त ? पुणे, ता. ४ - अकरावीच्या प्रवेशासाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या मराठी व
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक आहे, तर कला
शाखेच्या दोन्ही माध्यमांच्या शेकडो जागा या वर्षीही रिक्त राहणार आहेत. |
"पीएमपी'ची धडक बसून दुचाकीस्वार मृत्युमुखी पुणे, ता. ४ - भरधाव पीएमपी बसची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याची घटना आज
सायंकाळी सहाच्या सुमारास वर्दळीच्या टिळक चौकात घडली. संभाजी पूल पोलिस चौकीसमोरच
हा अपघात झाला. |
त्रिविध गायनशैलीतून रंगलेला "यमन महोत्सव' पुणे, ता. ४ - तीन वेगवेगळ्या घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन गायिकांकडून
एकाच रागाची विविध रूपे कशी व्यक्त होतात, याचा प्रत्यय देणारी मैफल नुकतीच आयोजित
करण्यात आली होती. |
पुस्तकांना विक्रमी मागणी ! पुणे, ता. ४ - पुस्तकांमधील वैविध्य आणि "बेस्ट सेलर टायटल्स'मुळे "साहित्यदर्शन'
आयोजित आचार्य अत्रे सभागृहातील ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत
आहे. |
आता तालुका न्यायालयातही संदर्भ ग्रंथालय पुणे, ता. ४ - पुणे जिल्हा न्यायालयातील "ई-लायब्ररी'च्या यशस्वी प्रकल्पानंतर आता
राज्यातील सर्व तालुका स्तरांवरील न्यायालयातही संगणकीकृत संदर्भ ग्रंथालयाची
सुविधा उपलब्ध होणार आहे. |
लष्करी जवान बडतर्फ पुणे, ता. ४ - साडेपाच वर्षांच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या जवानाला तीन
वर्षे सक्तमजुरी आणि नोकरीतून बडतर्फ करावे, असा आदेश लष्कराच्या न्यायालयाने दिला
आहे. |
"पीपीपी' उपक्रमांवर पालिकेने भर द्यावा पिंपरी, ता. ४ - "सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून' (पब्लिक प्रायव्हेट
पार्टनरशिप) उपक्रम राबविण्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने भर द्यावा, अशी सूचना
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेचे (जेएनएनयूआरएम)
सहसंचालक ए. के. मेहता यांनी आज येथे केली. |
दहा टक्के लघुउद्योजकांना ट्रान्स्पोर्ट बंदचा फटका पिंपरी, ता. ४ - विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने
पुकारलेल्या बंदचा फटका पिंपरी-चिंचवडमधील दहा टक्के लघुउद्योजकांना बसला असून,
त्याचा परिणाम अजून दोन-तीन दिवस जाणवणार आहे, |
बारवकर कुटुंबीय जाणार नव्या घरात माळेगाव, ता. ४ ः-बारामती तालुक्यातील नॉनम्युनिसिपल हद्दीतील संदीप शिवाजी
बारवकर यांच्या अपंग कुटुंबीयांच्या दृढ आत्मविश्वास व प्रामाणिकपणाची समाजातील
काही दानशूरांनी दखल घेतली आहे. |
मोहनगडाची स्थाननिश्चिती केल्याचा दावा येरवडा, ता. ४ - शिवपूर्व; तसेच शिवकालातील जासलोडगड ऊर्फ मोहनगड या किल्ल्याची
"स्थाननिश्चिती' केल्याचा दावा डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागातील अभ्यासक
सचिन जोशी यांनी केला आहे. |
|
|  |
|