|
|  |
 | पुस्तकांची यात्रा झाली हायटेक ठाणे - वाचनसंस्कृती लयास जात असल्याची ओरड होत असतानाच या सायबर युगात
पुस्तकांची यात्राही हायटेक झाली आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या वाचकांना
हवी असलेली पुस्तके केवळ एका फोनवरून घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी टोल फ्री सेवा
सुरू करण्यात आली आहे. |
छोटी राज्ये एकात्मतेला मारक छोट्या राज्यांच्या निर्मितीची मागणी वारंवार डोके वर काढते. यात राजकीय,
प्रशासकीय, भाषिक, आर्थिक असे अनेक मुद्दे अंतर्भूत आहेत. बहुतेक पत्रलेखकांनी
आर्थिक व राजकीय मुद्द्यांवर भर देत अशा मागण्यांना विरोध केला आहे. अशी पुनर्रचना
एकात्मतेला घातक असल्याची भीतीही व्यक्त केली आहे. |
गिधाडांना मिळणार नवसंजीवनी दापोली, ता. ४ - जगभरात गिधाडे धोक्यात आली आहेत. सातत्याने घटत असलेल्या
त्यांच्या संख्येमुळे त्यांची प्रजातीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. |
|
|  |
|