SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • कुलकर्णी बंधूंची "ब्रेनमॅपिंग' चाचणी होणार
  • सातारा - जिल्हा बॅंकेच्या पुसेगाव शाखेस टाळे ठोकले
  • जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
    सातारा, ता. ४ - जिल्ह्यात आज पश्‍चिम भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, पावसाचा जोर ओसरला असून, महाबळेश्‍वर येथे गेल्या २४ तासांत ५५ मिलिमीटर पाऊस झाला आहे,

    अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीची प्रतीक्षा
    सातारा, ता. ४ - जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचा प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची लगबग सुरू होती. विज्ञान शाखेच्या "कट ऑफ लिस्ट'मध्ये ९० टक्केपेक्षा जादा गुण असणाऱ्यांची संख्या ४७५ च्यावर होती.

    लोकसभेची जागा शिवसेना लढणार - दगडू सपकाळ
    सातारा, ता. ४ - येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सातारा मतदारसंघातून शिवसेना लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार दगडू सपकाळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

    कुलकर्णी बंधूंची मालमत्ता गोठविणार
    सातारा, ता. ४ - सातारा जिल्हा वीज सेवक सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणातील मुख्य संशयित कुलकर्णी बंधू यांच्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.

    संपूर्ण जिल्हा भगवामय होईल - उद्धव ठाकरे
    रहिमतपूर, ता. ४ - माजी नगराध्यक्ष वासुदेव मानेंसारखे मावळे पेटून उठले असून, थोड्याच दिवसांत संपूर्ण जिल्हा भगवामय होईल.

    शालिनीताईंनी "जरंडेश्‍वर'मधून बाजूला व्हावे
    कोरेगाव, ता. ४ - ""जरंडेश्‍वर कारखाना कायमस्वरूपी नीट चालण्यासाठी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कारखान्यातून बाजूला व्हावे,'' असे आवाहन जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे.

    पोलिसांकडूनच नियम धाब्यावर ?
    कऱ्हाड, ता. ४ - शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी शहर पोलिसांकडून सातत्याने क्रेनचा वापर केला जातो. त्या क्रेनची दहशत सामान्यात दिसते.

    विंगला "कडू कारल्या'ची "गोड कहाणी'
    विंग, ता. ४ - येथील युवा शेतकरी कैलास शामराव खबाले यांनी १५ गुंठ्यांत कारल्याचे पीक घेतले आहे. आयुर्वेदात अत्यंत गुणकारी समजल्या जाणाऱ्या कारल्याला शहरी बाजारपेठेतून चांगली मागणी आहे. त्यामुळे भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा श्री. खबाले यांना आहे.

    सुनेत्रा शिंदेंनी "प्रतापगड' राखला
    कुडाळ, ता. ४ - प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज १७ उमेदवारांनी माघार घेतल्याने सुनेत्रा शिंदे यांच्या गटातील १३ संचालक बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.

    पाटणचा भात पोचणार सातासमुद्रापार
    मल्हारपेठ, ता. ४ - पाटण तालुक्‍यातील निसरे फाटा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या अप्पासाहेब पवार कृषी संशोधन केंद्राच्या रोपवाटिकेत निर्यातक्षम बासमती भात रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.

    सरपंच निवडणुकीस अंतरिम स्थगिती
    देहू, ता. ४ - श्री क्षेत्र देहूच्या सरपंचपदासाठी ७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीस दोन आठवड्यांची अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600