|
|  |
 | यात्रा काळात निम्म्या शुल्काने वैद्यकीय सेवा देण्याची मागणी पंढरपूर, ता. ४ - पंढरपूर येथील डॉक्टरांनी आषाढी यात्रा काळात वैद्यकीय सेवा
खंडित करू नये व सध्याचे वैद्यकीय शुल्क निम्मे करावे, अशी मागणी येथील एक सामाजिक
कार्यकर्ते द्वैपायन वरखेडकर यांनी स्थानिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या
अध्यक्षांना निवेदन देऊन केली आहे. |
वाळू उपसाविरोधात बोंबाबोंब आंदोलन पंढरपूर, ता. ४ - येथील महाराष्ट्र कोळी समाज संघटनेच्यावतीने देगाव (ता. पंढरपूर)
व शेगाव दुमाला येथील भीमा नदीच्या पात्रातील वाळूचा उपसा प्रमाणापेक्षा जास्त
केला जातो, |
|
|  |
|