|
|  |
मुलं परदेशात...   "मुलं परदेशात' हा चार लेखांचा विशेष विभाग "साप्ताहिक सकाळ'च्या १२ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. मुलं परदेशात आणि आई-बाबा भारतात हे चित्र मराठी मध्यमवर्गात वेगानं दिसू लागलं आहे.
याविषयावरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा
प्रतिक्रिया पाठवा - webeditor@esakal.com वर | इम्रान खान ठरला नवा बाजीगर   मुंबई, ता. ४ - आमीर, शाहरुख, सैफ, सलमान... या चार खान आडनावांच्या पंगतीत जाऊन बसण्याचा मान नवोदित इम्रान खानने मिळवला आहे. | मित्तल ब्रिटनमधील सर्वांत प्रभावी व्यक्ती   लंडन, ता. ४ - संपत्ती आणि सत्ता या दोन्ही गोष्टी एकत्र असतात असे म्हटले जाते; मात्र हे विधान ब्रिटनसाठी पूर्णपणे सत्य नसल्याचे "टाइम्स'ने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत दिसून आले आहे; | | पुणे - कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे आयोजित "महर्षी कर्वे यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाच्या सांगते'निमित्त शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी संस्थेच्या प्रांगणातील महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. | दापोलीत गिधाडांना नवसंजीवनीसाठी प्रयत्न   दापोली, ता. ४ ः जगभरात गिधाडे धोक्यात आली आहेत. सातत्याने घटत असलेल्या त्यांच्या संख्येमुळे त्यांची प्रजातीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात त्यांच्या संवर्धनाचे काम सुरू असून चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने या क्षेत्रात भरीव काम केले आहे.... | ब्लॉगसंगे पंढरीची वारी...   पंढरीच्या वारीसोबत सुरू आहे, ई सकाळचा विठ्ठल ब्लॉग. गेल्या चार दिवसांतच या ब्लॉगला पुनःपुन्हा भेट देणाऱ्यांमध्ये तुम्हीही आहात. आम्हाला कळवा, ही कल्पना कशी वाटली आणि या ब्लॉगच्या माध्यमात अजून काय हवं?
जरूर क्लिक करा विठ्ठल ब्लॉग. | ...तर अत्राम यांच्यावरही कारवाई - वनमंत्री पाचपुते   कोल्हापूर, ता. ४ - चिंकारा शिकार प्रकरणात परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांचा सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कारवाई करू, असे वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. | प्रॉपर्टी दालनाला भेट दिलीत?   या दालनामध्ये दर्जेदार इमारतीच्या बांधकामासाठी, प्रदूषण घालवणारी टॉप टेन झाडे, शहर सुशोभीकरणात वृक्षवल्लींचा वाटा, मुलांच्या आवडीला प्राधान्य द्या, "पुण्याचा विस्तार दौंडपर्यंत होईल', सुरक्षित माझे घर अशा विविध विषयांविषयी माहिती वाचावयास मिळणार आहे. उपयुक्त अशा दालनाला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा |
|  |
|