SAKAL
Last Update 7/5/08 21:28 PMआषाढ शु. ३ शनिवार,  05 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • "पिवून' गाडी चालवाल तर चक्की पिसायला जाल!  
  • थप्पडीनंतर श्रीशांतने घेतला होता भज्जीबरोबर "डिनर'चा आनंद  
  • सुनिता विल्यम्स्‌ला पद्मभूषण पुरस्कार प्रदान  
  • माऊलींच्या पालखीचे पहिले रिंगण उत्साहात  
  • तिसरी आघाडी, काम बिघाडी  
  • नाशिकमधील तीन घरफोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश  
  • मुंबईत २२ बारबालांना अटक  
  • अडवानी हे जॉर्ज बुश यांच्यापेक्षा घातक - अमरसिंह  
  • अडवानी हे जॉर्ज बुश यांच्यापेक्षा घातक - अमरसिंह  
  • सातारा - जिल्हा बॅंकेच्या पुसेगाव शाखेस टाळे ठोकले  
  • छातीत कळ आल्याने उमा भारती रुग्णालयात  
  • इंदूरमध्ये अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी  
  • इराणमध्ये सतरा भारतीयांना अटक  
  • तासगावच्या कारभारावर आर. आर. नाराज  
  • वरुडीत तणावानंतर पोलिसांचा हवेत गोळीबार  
  • >>
    मुलं परदेशात...  
    "मुलं परदेशात' हा चार लेखांचा विशेष विभाग "साप्ताहिक सकाळ'च्या १२ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. मुलं परदेशात आणि आई-बाबा भारतात हे चित्र मराठी मध्यमवर्गात वेगानं दिसू लागलं आहे.
    याविषयावरील लेख वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा
    प्रतिक्रिया पाठवा - webeditor@esakal.com वर

    स्थलांतर एका कारखान्याचे...  
    एका कारखान्याच्या स्थलांतराचा आश्‍चर्यकारक प्रवास सांगितलाय "स्थलांतर एका कारखान्याचे' या प्रकाश चितळे यांच्या पुस्तकात. प्रकाशक आहेत, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे.
    संडे स्पेशल ऑडिओसाठी इथे क्‍लिक करा
    पॉडकास्ट इथे सबस्राईब करा

    wari-08

    "पुरुष' प्रथमच बनला "आई' !  
    लंडन, ता. ४ - पहिला "गरोदर पुरुष' म्हणून परिचित असलेल्या थॉमस बेटी याने आज मुलीला जन्म दिला.

    इम्रान खान ठरला नवा बाजीगर  
    मुंबई, ता. ४ - आमीर, शाहरुख, सैफ, सलमान... या चार खान आडनावांच्या पंगतीत जाऊन बसण्याचा मान नवोदित इम्रान खानने मिळवला आहे.

    करिना-सैफच्या विवाहाची घोषणा कोणत्याही क्षणी !  
    मुंबई, ता. ४ - अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अलीखान हे दोघे लवकरच विवाह बंधनता अटकणार आहेत. शाहीद कपूरची मैत्री सोडल्यानंतर करिनाने सैफ अलीसोबत मैत्री जोडली होती.

    मित्तल ब्रिटनमधील सर्वांत प्रभावी व्यक्ती  
    लंडन, ता. ४ - संपत्ती आणि सत्ता या दोन्ही गोष्टी एकत्र असतात असे म्हटले जाते; मात्र हे विधान ब्रिटनसाठी पूर्णपणे सत्य नसल्याचे "टाइम्स'ने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत दिसून आले आहे;

    पुणे - कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे आयोजित "महर्षी कर्वे यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाच्या सांगते'निमित्त शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी संस्थेच्या प्रांगणातील महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    महर्षी कर्वे हे ऋषिपंरपरेचा आधुनिक अवतार  
    पुणे, ता. ४ - ""स्त्रीला स्वतंत्र आत्मभान यावे, यासाठी तिच्या स्वावलंबी व्यक्तिमत्त्वाची उभारणी आपल्या कार्यातून उभी करणारे महर्षी कर्वे म्हणजे प्राचीन ऋषिपरंपरेचा आधुनिक अवतार होता. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

    दापोलीत गिधाडांना नवसंजीवनीसाठी प्रयत्न  
    दापोली, ता. ४ ः जगभरात गिधाडे धोक्‍यात आली आहेत. सातत्याने घटत असलेल्या त्यांच्या संख्येमुळे त्यांची प्रजातीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात त्यांच्या संवर्धनाचे काम सुरू असून चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने या क्षेत्रात भरीव काम केले आहे....

    ब्लॉगसंगे पंढरीची वारी...  
    पंढरीच्या वारीसोबत सुरू आहे, ई सकाळचा विठ्ठल ब्लॉग. गेल्या चार दिवसांतच या ब्लॉगला पुनःपुन्हा भेट देणाऱ्यांमध्ये तुम्हीही आहात. आम्हाला कळवा, ही कल्पना कशी वाटली आणि या ब्लॉगच्या माध्यमात अजून काय हवं?
    जरूर क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग.

    अणुकरारप्रश्‍नी डावे एकाकी; कॉंग्रेसला जोर  
    नवी दिल्ली, ता. ४ - समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याच्या हमीनंतर मनमोहनसिंग सरकारने अणुकरारावर पुढचे पाऊल टाकण्याची तयारी केल्याचे आज स्पष्ट झाले.

    डाव्यांकडून सरकारला तीन दिवसांची मुदत  

    अणुकरार शक्‍य तितक्‍या लवकर करू - परराष्ट्र सचिव मेनन  
    नवी दिल्ली, ता. ४ - "आम्हाला अणुकरार करायचा आहे आणि शक्‍य तितक्‍या लवकर आम्ही तो करू', असे सरकारतर्फे आज ठामपणे सांगण्यात आले.

    ...तर अत्राम यांच्यावरही कारवाई - वनमंत्री पाचपुते  
    कोल्हापूर, ता. ४ - चिंकारा शिकार प्रकरणात परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांचा सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कारवाई करू, असे वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    आयटी बॅश - वाचकहो, तुम्हीही सहभागी व्हा !  
    आय टी म्हणजे सोन्याची लंका! या फिल्डमध्ये जितका पैसा, मान-मरातब तितकेच कष्ट, दिवस-रात्र एक करून केलेली मेहनतही... आयटी बॅश हे व्यासपीठ आहे आता केवळ एका क्‍लिकवर...

    प्रॉपर्टी दालनाला भेट दिलीत?  
    या दालनामध्ये दर्जेदार इमारतीच्या बांधकामासाठी, प्रदूषण घालवणारी टॉप टेन झाडे, शहर सुशोभीकरणात वृक्षवल्लींचा वाटा, मुलांच्या आवडीला प्राधान्य द्या, "पुण्याचा विस्तार दौंडपर्यंत होईल', सुरक्षित माझे घर अशा विविध विषयांविषयी माहिती वाचावयास मिळणार आहे. उपयुक्त अशा दालनाला भेट देण्यासाठी इथे क्‍लिक करा



    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600